शेतकऱ्यांच्या खात्यात दहा हजार रुपये होणार जमा इथे बघा जिल्ह्यानुसार यादीत नाव

नमस्कार मित्रांनो कापूस व सोयाबीनचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

यासाठी कापूस व सोयाबीन पिकांचे ई पीक पेरा नोंदणी करणे आवश्यक आहे.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी मोठी माहिती.! कुठल्या पिकासाठी कोणती फवारणी करावी मिळणार लाखो मध्ये उत्पन्न येथे बघा

मित्रांनो खरीप हंगामात सोयाबीन व कापसाला बाजारपेठेत कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. या नुकसानीच्या मोबदल्यात उपाययोजना आखून राज्य शासनाने गतवर्षीच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाच हजार रुपयेप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यात ज्या शेतकऱ्यांनी इ पीक पेरावर पिकांची नोंदणी केली आहे. त्याच शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

इथे क्लिक करून बघ केव्हा होणार खात्यात रक्कम जमा

Leave a Comment