नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५००० रुपये मिळणार आहे.
या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा झाले आहेत. या योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झाले नाहीच.आपल्या अकाउंटला पैसे आलेत की नाही हे चेक करण्यासाठी महिलांची बँकाबाहेर गर्दी झाली आहे. परंतु तुम्ही घरबसल्या अकाउंटला पैसे जमा झालेत की नाही हे चेक करु शकतात. यासाठीची प्रोसेस जाणून घेऊया.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेत काही नाही हे तुम्ही घरबसल्या चेक करु शकतात. तुम्ही मोबाईलच्या मदतीने झटपट अकाउंट बॅलेंस चेक करु शकतात. यासाठी काही अटी आहेत.तुमचे बँक अकाउंट आणि मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.तुम्ही तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरुन बँकेत फोन करुन पैसे आलेत की नाही हे चेक करु शकतात.