नमस्कार मित्रांनो १ सप्टेंबर रोजी काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. याचा तुमच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. यावेळी बनावट कॉल ते एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल होणार आहेत.
TRAI ने 8 ऑगस्ट रोजी सांगितले की ते बनावट कॉल करण्यासाठी बल्क कनेक्शन प्रदान करणाऱ्या कंपन्यांचे संसाधन बंद करणार आहेत. तसेच, त्या ऑपरेटर्सना दोन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले जाईल. ट्रायने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांविरोधात कठोरता दाखवली असून व्हॉईस कॉल, रोबो कॉल, प्री-रेकॉर्डेड कॉलसाठी पीआरआय किंवा एसआयपी कनेक्शन वापरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे
इथे क्लिक करून बघा 1 सप्टेंबर पासून होणार हे नियम सुद्धा लागू