महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे नवीन दर झाले जाहीर येथे जाणून घ्या आजचे नवीन दर

नमस्कार मित्रांनो पेट्रोल डिझेलचे भाव हे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात.

हे सुद्धा बघा : लाडकी बहीण योजने नंतर या तारखेपासून शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज

आज WTI क्रूड ऑइल ७४.८३ डॉलरवर विकले जात आहे तर ब्रेंट क्रूड ऑइल प्रति ब्ररल ७९.०२ डॉलरवर विकले जात आहे. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव. गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाच्या दरात फारसा बदल झालेला नाही. सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. त्यामुळेच अनेकजण नवीन वाहने घेतात किंवा बाहेर कुठेही जाण्यासाठी खाजगी कारचा वापर करतात.जर तुमच्याही घरात कार किंवा बाईक असेल तर तुम्हाला पेट्रोल डिझेलचे भाव माहित असणे गरजेचे आहे.

इथे क्लिक करून बघा पेट्रोल डीझलचे नवीन दर

Leave a Comment