कोणतीही परीक्षा न देता मिळवा 7वी पास वर सेंट्रल बँकेत नोकरी येथे क्लिक करून बघा अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहेबँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियमध्ये नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करु शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024 असणार आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

हे सुद्धा बघा : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.! शिंदे सरकार करणार तुमच्या खात्यात 51 हजार रुपये जमा आजच करा इथे अर्ज

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

ऑफिस असिस्टंट पदासाठी ५ जागा तर अटेंडरसाठी ३ जागा रिक्त आहेत.

शैक्षणिक पात्रता

फॅकल्टी पदसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच उमेदवाराला कॉम्प्युटरची माहिती असायला हवी.उमेदवारांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. ऑफिस असिस्टंट पदासाठी उमेदवाराकडे बीएसडब्ल्यू/बीए/ कॉम्प्युटर सायन्स ही पदवी असायला हवी. उमेदवाराला एमएम ऑफिसचे ज्ञान असणे गरजेचे आहे. तर वॉचमॅन आणि गार्डनर पदासाठी ७वी पास उमेदवार अर्ज करु शकतात.फॅकल्टी पदसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी

या नोकरीसाठी २२ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. फॅकल्ट पदासाठी ३०,००० रुपये मासिक वेतन मिळणार आह तर ऑफिस असिस्टंट पदासाठी २०,००० रुपये वेतन, अटेंडर पदासाठी १४,००० रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.

Leave a Comment