भारतीय रेल्वेत निघाली 8000 पेक्षा जास्त पदांसाठी मोठी बंपर भरती येथे बघा अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे भारतीय रेल्वेत 11558 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे.

या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठीअर्ज करु शकतात. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

हे सुद्धा बघा : लाडकी बहीण योजनेत झाला मोठा बदल; आता फक्त या महिलांना मिळणार 4500 रुपये

एकूण जागा 8113

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर 1736

2 स्टेशन मास्टर 994

3 गुड्स ट्रेन मॅनेजर 3144

4 ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट 1507

5 सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट 732

जाहीरात बघण्यासाठी इथे क्लिक करा 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment