या तारखेपर्यंत करा आधार कार्ड मोफत अपडेट नंतर बसणार तुम्हाला इतके रुपयांचा दंड

नमस्कार मित्रांनो अनेकदा आधारकार्ड अपडेट न केल्यामुळे अनेक कामे अडतात.त्यामुळे वेळीच आधारकार्ड अपडेट करणे गरजेचे असते.

जर तुमचे आधार कार्ड फार पूर्वी काढले असेल आणि अजुनही अपडेट केले नसेल, तर कोणताही वेळ न घालवता आधार कार्ड अपडेट करा.

हे सुद्धा बघा : लाडकी बहीण योजनेनंतर महाराष्ट्रात आणखी एक योजना करणार शिंदे सरकार सुरू

कारण आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम तारीख १४ सप्टेंबर आहे. तुमचा आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागेल.जर तुम्ही १४ सप्टेंबरपर्यंत आधारकार्ड अपडेट केले नाही ५० रुपयांचा दंड आकारेल.तुमचा आधार क्रमांक बायोमेट्रिक माहितीसह UIDAI च्या सेंट्रल आयडेंटिटी डेटा रिपॉझिटरी (CIDR) मध्ये जमा करते. त्यानंतर UIDAI तुम्ही दिलेली माहिती तपासते. अतिरिक्त शुल्क टाळण्यासाठी लगेच आधार कार्ड अपडेट करा.

Leave a Comment