10वी पासवर निघाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मोठी भरती, इथे करा ऑनलाईन अर्ज

एकूण जागा:- 150

पदाचे नाव: अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्कयुअर

मूळ जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता:10वी उत्तीर्ण असणे आवश्यक. 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स . MS-CIT

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 असणार आहे.

नोकरी ठिकाण:- पिंपरी चिंचवड

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा