नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री योजनादूत ह्या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 50 हजार तरुणांना राज्य सरकारसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
हे सुद्धा बघा : लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये खात्यात आले का इथे क्लिक करून तपासा
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता 17 सप्टेंबर 2024 पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे. त्यामुळे, ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण 50 हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. त्यासाठी, आणखी 3 दिवस अर्ज करण्यात येऊ शकतो.
हे सुद्धा बघा : लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये खात्यात आले का इथे क्लिक करून तपासा