शेतकऱ्यांच्या खात्यात 40 हजार रुपये नुकसान भरपाई झाली जमा इथे बघा यादीत नाव

नमस्कार मित्रांनो ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागात नुकसान झाले. त्याचे पंचनामे सुरु आहेत.

पण या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना किती भरपाई मिळणार.पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने भरपाई मिळेल, असे सरकारने स्पष्ट केले.

हे सुद्धा बघा : आधार धारकांसाठी आनंदाची बातमी.! आता या तारखेपर्यंत करता येणार आधार कार्ड मोफत अपडेट

कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांची मदत दिली जाईल. तसेच ही मदत २ हेक्टरपर्यंत नाही तर ३ हेक्टरपर्यंत मिळेल.म्हणजेच एखाद्या शेतकऱ्याचे नुकसान ३ हेक्टर असेल तर त्या शेतकऱ्याला ४० हजार ८०० रुपये भरपाई मिळेल. जर नुकसान २ हेक्टर असेल तर भरपाई २७ हजार २०० रुपये मिळेल. एक एकर नुकसान असेल तर जवळपास साडेपाच हजार रुपये मिळतील.आता सरकारने ट्वीट करून जिरायती म्हणजेच कोरडवाहू पिकांना किती भरपाई मिळेल हे जाहीर. केले. ट्वीटमध्ये उल्लेख आहे की ३ हेक्टरच्या मर्यादेत भरपाई मिळेल. तसेच हेक्टरी भरपाई ही नव्या निकषानुसार म्हणजेच ८ हजार ५०० रुपयांऐवजी १३ हजार ६०० रुपये भरपाई देण्यात येईल, अशी माहीती दिली.

हे सुद्धा बघा : आधार धारकांसाठी आनंदाची बातमी.! आता या तारखेपर्यंत करता येणार आधार कार्ड मोफत अपडेट

Leave a Comment