बृहन्मुंबई महानगरपालिकेत निघाली 1846 जागांसाठी मोठी भरती इथे क्लिक करून भरतीची अर्ज प्रक्रिया बघा

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी भरती निघालेली आहे.

या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करु शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख 11 ऑक्टोंबर 2024 असणार आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांच्या मुलांच्या बँक खात्यात मोदी सरकार करणार आता इतके रुपये जमा आजच करा इथे अर्ज

एकूण जागा:- 1846

पदाचे नाव पद संख्या

1 कार्यकारी सहायक (लिपिक)

शैक्षणिक पात्रता: 45% गुणांसह वाणिज्य/विज्ञान/कला/विधी पदवी (इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. असणे आवश्यक. MS-CIT किंवा समतुल्य

मूळ जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

वयोमर्यादा : रोजी 18 ते 38 वर्षे दरम्यान

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment