सोने-चांदीच्या दरात झाले पुन्हा मोठे बदल इथे जाणून घ्या आजचे ताजे नवीन दर

नमस्कार मित्रांनो सोने- चांदीच्या दराने उच्चांकीच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. आज सोन्याच्या ७४ हजारांचा आकडा पार केला आहे.

तर दररोज होणारी ही दरवाढ पाहता चांदीने जवळपास ९० हजारांचा टप्पा गाठला आहे. पुढच्या काही दिवसांत चांदीचे दर लाखाच्या घरात पोहोचतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. आठवड्याभराचा विचार केल्यास सोन्याचा दर जवळपास १३०० रुपयांनी वाढला आहे, तर चांदीच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे तुम्ही जर आज सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घ्या.

हे सुद्धा बघा : ई-श्रम कार्डधारकांसाठी बातमी.! सरकार करणार आता तुमच्या खात्यात इतके रुपये जमा

आज २४ सप्टेंबर रोजी देशात आज सोने- चांदीच्या दरात पुन्हा मोठे चढ- उचार दिसून आले आहेत. आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७४,८०० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ८९,८३० रुपये आहे. आठवड्याभराचा विचार केल्यास सोन्याचा दर ७३ ते ७४ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत, तर तर चांदीचे दर ८७ ते ८९ हजार रुपयांच्या दरम्यान असल्याचे दिसून येत आहे.

हे सुद्धा बघा : ई-श्रम कार्डधारकांसाठी बातमी.! सरकार करणार आता तुमच्या खात्यात इतके रुपये जमा

Leave a Comment