लाडकी बहिण योजनेचे 4500 हजार रुपये महिलांच्या खात्यात झाले जमा इथे क्लिक करून नाव तपासा

नमस्कार मित्रांनो सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे. महाराष्ट्र सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांच्या अकाउंटला १५०० रुपये जमा केले जातात.

या योजनेअंतर्गत पहिले दोन हप्ते एकत्र देण्यात आले आहे.आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा हप्ता २९ सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. याबाबत आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.या योजनेअंतर्गत तुम्ही घरबसल्या तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेत की नाही हे चेक करु शकतात.

हे सुद्धा बघा : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! दिवाळीला सरकार करणार कर्मचाऱ्यांच्या खात्यात इतक्या रुपयांचा बोनस जमा

ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आहे. त्यांच्या अकाउंटला किती पैसे येणार याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.तर ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केले आहेत त्यांना मागील तीन महिन्याचे ४५०० रुपये एकत्र मिळणार आहे. आज पासून महिलांच्या खात्यात साडेचार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

हे सुद्धा बघा : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! दिवाळीला सरकार करणार कर्मचाऱ्यांच्या खात्यात इतक्या रुपयांचा बोनस जमा

Leave a Comment