सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.! मिळणार एक लाख रुपये पगार इथे जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली बीईसीआयएल कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी आहे. ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सलटंट इंडियाने विविध पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे.

बीईसीआयएलमध्य कन्सल्टंट, कटेंट राइटर, क्रिएटिव्ह कंटेट राइटर, व्हिडिओ एडिटर अशा अनेक पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. बीईसीआयएलमध्ये उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी तुम्ही तुमचा अर्ज आणि व आवश्यक कागदपत्रे रजिस्टर्ड पोस्ट किंवा स्पीड पोस्टद्वारे अर्ज पाठवू शकतात.या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठीअर्ज करु शकतात. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

हे सुद्धा बघा : सोने-चांदीच्या दरात झाले पुन्हा मोठे बदल इथे जाणून घ्या आजचे ताजे नवीन दर

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार. या नोकरीसाठी एकूण २४ पदांवर भरती केली जाणार आहे. यातील १४ पदे ही रिसर्च असोसिएट आणि कंटेट रायटर पदासाठी आहेत. १२ पदे कंसल्टंट/क्रिएटिव्ह रॉयटर / ग्राफिक डिझाइर / व्हिडिओ एडिटर पदासाठी आहे. दोन पदे ही कंसल्टंट पदासाठी आहेत. १ पद डिजिटल मीडिया मार्केटिंग प्रिसिंपल कंसल्टंट पदासाठी आहेत.ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टंट इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला becil.com या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या साइटवर तुम्हाला फॉर्म दिला आहे. त्या फॉर्मवर सर्व माहिती भरुन तो फॉर्म आणि कागदपत्रे ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड, बेसिल भवन, सी-५६/ए-१७, सेक्टर-६२, नोएडा-२०१३०७ या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही या भरतीला अर्ज करू शकता.

हे सुद्धा बघा : सोने-चांदीच्या दरात झाले पुन्हा मोठे बदल इथे जाणून घ्या आजचे ताजे नवीन दर

Leave a Comment