सरकार देत आहे मोफत 2 लाख रुपये पर्यत मोफत सुरक्षा विमा येथे बघा अर्जप्रकिया

नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेंतर्गत ४३६ रुपयात विमा संरक्षण दिले जाते. यात विमा संरक्षण घेतलेल्या कुठल्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारात मृत्यू झाल्यास योजनेतून दोन लाखापर्यंत लाभ मिळणार आहे.

१८ ते ५० वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेत समाविष्ट होता येते. या योजनेत समाविष्ट झालेल्या लाभार्थ्यांचे बँक खाते अथवा पोस्ट खाते असणे बंधनकारक आहे. या खात्यातून लाभार्थ्यांचे पैसे थेट विमा रकमेत वळते होतात. या योजनेत वर्षाकाठी लाभार्थ्याला ४३६ रुपये भरावे लागतात. या योजनेत विमा रक्कम जमा झाल्यानंतर वर्षभराकरिता दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेत १८ ते ५० वर्षे वयोगटातील नागरिकांना सहभागी होता येणार आहे. या योजनेत ४३६ रुपयात वर्षभराकरिता दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.

हे सुद्धा बघा : लाडक्या बहीण योजनेनंतर या सरकारी योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात होणाऱ 9 हजार रुपये जमा

अपघाती निधन झाल्यावर ही मदत मोलाची ठरते.क्लेम कसा आणि कुठे करणारयोजनेत क्लेमसाठी पोस्टमास्तरकडे अर्ज करायचा आहे. डेथ संदर्भात नॉमिनी अर्ज करायचा आहे. यानंतर या योजनेत पात्र लाभार्थ्यांच्या वारसाच्या खात्यात ही रक्कम वळती होते.

हे सुद्धा बघा : लाडक्या बहीण योजनेनंतर या सरकारी योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात होणाऱ 9 हजार रुपये जमा

Leave a Comment