कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर.! कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात सरकारने केली मोठी वाढ

नमस्कार मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लवकरच मोठी बातमी येऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्रिमंडळाची विशेष बैठक होणार आहे, ज्यामध्ये महागाई भत्ता (DA) वाढीसंदर्भात मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 3 टक्के वाढ केली जाऊ शकते. यामुळे सध्याचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. ही वाढ जुलै 2024 पासून लागू होणार असून कर्मचाऱ्यांना जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांची थकबाकीही देण्यात येणार आहे.

हे सुद्धा बघा : कापूस सोयाबीन अनुदानाचे दहा हजार रुपये उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार येथे यादी तपासा

महागाई भत्त्यात वाढ जाहीर झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन डीए मिळण्याबरोबरच मागील 3 महिन्यांची थकबाकी मिळणार आहे. महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नाला महागाईचा सामना करण्यास मदत करतो आणि वाढत्या महागाईदरम्यान आर्थिक दिलासा देतो.यापूर्वी जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आली होती, ज्यामुळे डीए 50 टक्क्यांवर आला होता. वर्षातून दोनवेळा महागाई भत्त्यात सुधारणा केली जाते, या दुसऱ्या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना महागाईचा सामना करण्यासाठी आणखी मदत होणार आहे

हे सुद्धा बघा : कापूस सोयाबीन अनुदानाचे दहा हजार रुपये उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार येथे यादी तपासा

Leave a Comment