नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारासाठी ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये संधी उपलब्ध झाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत.
या भरतीसाठी 21 ऑक्टोबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा
या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक कराया नोकरीसाठी २० ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या पदांसाठी उमेदवारांची निवड ही वॉक इन प्रॅक्टिकल/स्किल टेस्टद्वारे केली जाणार आहे
ऑइल इंडियामध्ये इलेक्ट्रिशियन, मॅकेनिक (एसी आणि आर), असोसिएट इंजिनियर (इलेक्ट्रिकल) या पदांसाठी ४० जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रिशियन पदासाठी १८ जागा रिक्त आहेत. मेकॅनिकसाठी २ जागा रिक्त आहेत. असोसिएट इंजिनियर पदासासाठी २० रिक्त जागा आहेत.