बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये निघाली 600 पदांसाठी मोठी बंपर भरती येथे जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काम करण्याची चांगली संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे.

या भरतीसाठी 24 ऑक्टोबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा

हे सुद्धा बघा : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.! कोणतीही परीक्षा न देता मिळवा ऑइल इंडिया लिमिटेड या ठिकाणी नोकरी

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ६०० अप्रेंटिस पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १४ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही

हे सुद्धा बघा : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.! कोणतीही परीक्षा न देता मिळवा ऑइल इंडिया लिमिटेड या ठिकाणी नोकरी

bankofmaharashtra.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२४ आहे.
ज्या तरुणांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे आणि त्यांना कामाचा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच त्या व्यक्तीला त्याच राज्याच्या/केंद्रशाशित प्रदेशातील स्थानिक भाषा यायला हवी.२० ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

Leave a Comment