शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.! राज्यातील या भागात होणार जोरदार अवकाळी पाऊस

नमस्कार मित्रांनो राज्याच्या हवामान खात्याने 5 ते 9 मे दरम्यान राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला असून, मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील दोन दिवस उन्हाचा कडाका कायम राहणार असून, पुढील आठवड्यात पावसाचीही शक्यता आहे.

 

कोणत्या भागात पाऊस पडेल हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

सध्या पश्चिम बंगालच्या उप हिमालयातून मराठवाड्यावर चक्री वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ-खानदेश आणि ईशान्य भारतात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. येत्या २४ तासांत तापमानात ४ ते ५ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

 

कोणत्या भागात पाऊस पडेल हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment