कृषिमंत्री यांची मोठी घोषणा.! या शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 5 हजार रुपये होणार जमा

नमस्कार मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपये मिळणार आहेत. अशी घोषणा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. 12 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, असेही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. लातूरमध्ये त्यांनी ही माहिती दिली.

 

इथे क्लिक करून बघा केव्हापासून होणार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा

 

खरीपातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना साडे चार हजार कोटी रुपयांचे पेकेज सरकारने जाहीर केल आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 5 हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी लातूर मध्ये केली आहे.हे पैसे 12 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

 

इथे क्लिक करून बघा केव्हापासून होणार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा

Leave a Comment