पदवीधरांना नोकरी करण्याचे सुवर्णसंधी मिळणार 30 हजार रुपये पगार,येथे करा अर्ज

एकूण जागा:- 13

पदाचे नाव

कार्यकारी सहाय्यक:- 11

कनिष्ठ फार्मासिस्ट:-2

वयोमर्यादा:- या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 40 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा