पॅनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी.! या तारखेपर्यंत करा पॅनकार्ड- आधार सोबत लिंक नाहीतर होणार तुमचे पॅन कार्ड बंद

नमस्कार मित्रांनो आजकाल, प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी किंवा देशाच्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.

त्यामुळे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल, तर हे काम लवकरात लवकर करा; अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

 

इथे क्लिक करून बघा कोणत्या तारखेपर्यंत करता येणार पॅन लिंक

सरकारने महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये पॅन आयडीचा समावेश केला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने ते आधारशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

 

हे सुद्धा वाचा या कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार 50 हजार रुपयांचा बोनस इथे बघा तुम्हाला मिळणार का

Leave a Comment