नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या किमतीमध्ये दुपारपर्यंत वाढ झाली सोयाबीनचे वायदे 12.54 डॉलर प्रतिले होते व सोयाबीनचे वायदे 390 डॉलर प्रति बुल्स शेअर वरती पोहोचलेले होते.
हे सुद्धा वाचा : घर प्लॉट व जमिनीची खरेदी करण्यासाठी लागणार आता हे कागदपत्रे
परंतु दुपारनंतर जरा काही कमी आलेली नाही देशातील काही बाजारांमध्ये सोयाबीन व सोयाबीनच्या किमतीमध्ये 25 ते 50 रुपयांची वाढ झालेली आहे. मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणा टिकून राहिलेल्या देशातील किमती वाढण्याची मोठी शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हा मोठा दिल्यास आहे म्हणू शकतो.