मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये निघाली या पदांसाठी मोठी भरती, येथे करा आजच ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो तुम्हाला खरोखरच मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी मिळण्याची उत्तम संधी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ऑनलाइन करणे आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही कोपऱ्यात बसूनही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 जून 2024 आहे.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

 

जर तुम्ही भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करत असाल, तरीही तुम्हाला ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी खालील पत्त्यावर पाठवावी लागेल. तुम्हाला काही कागदपत्रांसह अर्जाची एक प्रत पोर्ट भवन, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, मुंबई येथे पाठवावी लागेल. यासोबतच तुम्हाला पासपोर्टचा फोटोही पाठवावा लागेल.

 

इथे क्लिक करू बघा ऑनलाईन अर्ज कुठे करायचा

Leave a Comment