शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.! पुढील चार दिवस पडणार या जिल्ह्यांमध्ये जोरदार अवकाळी पाऊस

नमस्कार मित्रांनो हवामान खात्याने (IMD) असा अंदाज वर्तवला आहे. एकीकडे नागरिक उष्णतेने हैराण असतानाच, पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी मुसळधार पाऊस झाला आहे. काही भागात गारपीटही झाली आहे. आज विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडणार आहे. याशिवाय पुढील चार दिवसांत अवकाळी पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

 

या ठिकाणी पडणार जोरदार पाऊस इथे क्लिक करून बघा कुठे पडणार

 

मुंबईसह कोकणही तापणार आहे

कोकणात उकाडा वाढला आहे. मुंबईसह कोकण भागाला उष्णतेचा फटका बसला आहे. येत्या चार दिवसांत मुंबईसह कोकण पट्ट्यात कडक ऊन पडण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणात तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. हवामान खात्याने (IMD Forecast) तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

 

इथे क्लिक करून बघा कोण कोणत्या भागात पडणार जोरदार पाऊस

Leave a Comment