राज्य सरकारचा मोठा निर्णय.! आता फक्त 100 रुपयात शेत -जमीन करा नावावर

नमस्कार मित्रांनो वडिलांकडून मुलांकडे किंवा मुलीकडे किंवा आईकडून मुलांकडे किंवा मुलीच्या नावावर जमीन हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा सहन करावा लागत होता

 

इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे करता येणार जमीन शंभर रुपयात नावावरती

 

परंतु आता महाराष्ट्र शासनातर्फे एक आदेश जारी करण्यात आला आहे. यात असे नमूद करण्यात आले आहे की हिंदू कुटुंब पद्धतीने नुसार वडिलांचे अथवा आईची जमीन त्यांच्या मुलांमध्ये वाटणी पत्र करत असताना महाराष्ट्र महसूल अधिनियम ८५ यानुसार तहसीलदारांना संबंधित अधिकार देण्यात आले आहेत. आणि हे फक्त १०० रुपयांमध्ये करता येणार आहे.

 

इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे करता येणार जमीन शंभर रुपयात नावावरती

Leave a Comment