पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL) / ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मे 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार जनरल, मुंबई उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई, 400 032 या दिलेला पत्त्यावर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवू शकता
E-MAIL ID – [email protected] यात दिलेल्या ई-मेलवर देतो मी ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवू शकता.
तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहितीचा लाभ मिळेल धन्यवाद