10वी पास वर निघाली भारतीय टपाल विभागात मोठी भरती, इथे बघा अर्ज कुठे करायचा

पदे- स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी)

एकूण जागा – 19 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन पध्दतीने

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवस असणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य पोस्टमास्टर जनरल ऑफिस, बिहार सर्कल, पाटणा-800001

वय मर्यादा – 56 वर्षे (Indian Postal Department Recruitment 2024) या दिलेल्या बद्दल तुम्हाला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.

शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण असणे फार गरजेचे आहे त्यामुळे लवकरात लवकर या भरतीला अर्ज करा जर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहितीचा लाभ मिळेल धन्यवाद