या योजनेत तुमच्या मुलीचे खाते उघडा व मिळवा वयाच्या 21 व्या वर्षी 74 लाख रुपये, आजच करा इथे अर्ज

नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारच्या या धमाकेदार योजनेत मुलींना मिळणार 74 लाख रुपये. तुम्हीही मुलीचे पालक असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. आज आपण केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेबद्दल बोलणार आहोत. मुलींना लाभ मिळवून देण्यासाठी देशात अनेक योजना राबवल्या जातात, त्यापैकी एक म्हणजे सुकन्या समृद्धी योजना.

यातून मिळणारे व्याजही करमुक्त! उच्च व्याजदर आणि कर सवलतींमुळे सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या अनेक पालकांसाठी उपयुक्त ठरते. SSY खात्यांवरील परतावा व्याज दर आणि गुंतवणूक केलेल्या रकमेवर अवलंबून असतो. या योजनेमुळे मुलीचे शिक्षण आणि लग्नाचे उद्दिष्ट सहज कसे पूर्ण होऊ शकते ते येथे जाणून घेऊया!

 

इथे क्लिक करून बघा सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते कसे उघडावे

 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये विविध कल्याणकारी योजनांअंतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जे पालक आपल्या मुलींच्या भविष्यासाठी बचत खाते उघडतात त्यांना लाभ दिला जातो. त्यांना वार्षिक किमान ₹250 रक्कम जमा करावी लागेल.

2024 मध्ये बचत खाते उघडण्यासाठी मुलीची वयोमर्यादा देखील खूप महत्त्वाची आहे. या योजनेंतर्गत ज्या मुलींचे वय 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी आहे त्यांच्यासाठीच खाते उघडले जाते. जर तुमच्या मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेच्या बचत खात्याचा लाभ घेऊ शकणार नाही.

 

इथे क्लिक करून बघा सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते कसे उघडावे

Leave a Comment