एकूण जागा 6
सीनियर रिसर्च एसोसिएट्स (SRA) : 2 पदे
जेपीएफ (JPF) : 4 पदे
NCERT Recruitment 2024 :
शैक्षणिक पात्रता
SRA : भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हिंदी/उर्दूमध्ये 55 टक्के गुणांसह किंवा समतोल पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. शालेय शिक्षण विभागात काम करण्याचा दोन वर्षांचा अनुभव आवश्यक
JPF : कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून 55 टक्के गुणांसह हिंदी/उर्दूमध्ये पदव्युत्तर पदवी.
NCERT Recruitment 2024 :
वयोमर्यादा:-
SRA : 45 वर्ष दरम्यान
JPF : 40 वर्ष दरम्यान
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती धन्यवाद