रेशन धारकांसाठी बातमी.! आता मिळणार फक्त याच लोकांना पाच वर्षे मोफत रेशन, इथे तपासा लाभार्थी यादी

नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेचा कालावधी पुढील पाच वर्षांसाठी वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे आता देशातील 80 कोटी लोकांना पुढील पाच वर्षांसाठी मोफत रेशन मिळणार आहे.

देशातील 80 कोटी गरजू लोकांना अन्नाची हमी देणाऱ्या या योजनेवर सरकारी तिजोरीचा खर्चही खूप जास्त आहे.

 

इथे क्लिक करून तपासा या यादीत तुमचे नाव

 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्प-2023 च्या भाषणात केंद्राच्या मोफत रेशन योजनेला एक वर्ष म्हणजे 31 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा केली. आता पंतप्रधान मोदींनी ही योजना 5 वर्षांसाठी वाढवण्याची घोषणा केली आहे. ही योजना केंद्र सरकारने 30 जून 2020 रोजी सुरू केली होती. तेव्हापासून, गरजूंना मदत करण्यासाठी तिचा कालावधी अनेक वेळा वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या ताज्या घोषणेनंतर, या योजनेचा लाभ डिसेंबर 2028 पर्यंत उपलब्ध असेल.

 

इथे क्लिक करून तपास यादीत तुमचे नाव

Leave a Comment