विद्यार्थ्यांसाठी खुशखबर.! दहावी बारावीचा निकाल झाला जाहीर, इथे तपासा तुमचा निकाल

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता 12वीचा निकाल जाहीर केला आहे. यंदा 12वी बोर्डाच्या परीक्षेला सुमारे 18 लाख विद्यार्थी बसले आहेत.

या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्या. विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) सोमवारी इयत्ता 10वी, 12वीचा निकाल जाहीर केला. यंदा सुमारे १८ लाख विद्यार्थ्यांनी बारावी बोर्डाची परीक्षा दिली आहे.

 

इथे क्लिक करून तपासा तुमचा निकाल

 

सीबीएसई बोर्डाने दहावीचा निकाल जाहीर केला आहे. निकालाची टक्केवारी 93.60% होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 0.48 अधिक आहे. 2023 मध्ये निकाल 93.12% लागला. 2024 मध्ये 10वीच्या परीक्षेसाठी 2251812 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2238827 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 2095467 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

 

इथे क्लिक करून तपासा तुमचा निकाल

Leave a Comment