नमस्कर मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील अनेक बँका आणि सहकारी पतसंस्थांच्या सर्व व्यवहारांवर बारकाईने नजर ठेवते. त्यामुळेच बँकांच्या व्यवहारात हजारो त्रुटी आढळून आल्या तरी आरबीआय त्यांच्यावर कारवाई करते. आता देशातील दोन बँकांना अशाच प्रकारच्या कारवाईचा सामना करावा लागत आहे आणि त्यांच्याकडे खाते असलेल्या खातेदारांच्या अडचणी वाढत आहेत. कारण या बँकांमधील खातेदारांना 10 ते 15 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.
इथे क्लिक करून बघा कोणत्या बँकेतील नागरिकांना काढता येणार फक्त पंधरा हजार रुपये