अशाप्रकारे मिळतील दरमहा 10,000 या योजनेमध्ये जर तुम्हाला दरमहा 10,000 रुपयांची कमाई करायची असेल तर तुम्हाला यात 5,07,964 रुपये जमा करावे लागतील. जमा राशीवर तुम्हाला 7 टक्के व्याजदराने रिटर्न मिळेल. जर तुमच्याकडे पाच लाख रुपये आहेत आणि तुम्हाला ते एखाद्या चांगल्या योजनेत गुंतवायचे आहेत, तर ही योजना उत्तम आहे.