तुमच्याकडे एटीएम कार्ड असेल तर मिळणार मोफत पाच लाख रुपये विमा, इथे बघा कसा मिळणार लाभ

नमस्कार मित्रांनो आज देशातील सुमारे 80 टक्के लोकांचे (प्रौढ) किमान एक बँक खाते आहे. सरकार आपल्या अनेक योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित करते. यामुळेच प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर बँक खाती उघडण्यात आली.

 

इथे क्लिक करून बघा हे एटीएम कार्ड असेल तर मिळणार मोफत 5 लाख रुपये विमा

 

अधिक बँक खाती उघडल्यानंतर एटीएमचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पारंपारिक पद्धतीने बँकेत पैसे काढण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. कधी-कधी तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. परंतु, एटीएममध्ये तुम्ही फक्त पिन टाकून लगेच पैसे काढू शकता.

एटीएममध्ये ही एकमेव सुविधा उपलब्ध नाही. यामध्ये तुम्हाला विमा देखील मिळतो आणि त्यासाठी कोणताही प्रीमियम भरण्याची गरज नाही. बँकेकडून एटीएम कार्ड जारी होताच, तुम्हाला अपघाती विमा आणि जीवन विमा मिळतो.

 

इथे क्लिक करून बघा हे एटीएम कार्ड असेल तर मिळणार मोफत 5 लाख रुपये विमा

Leave a Comment