पदवीधरांसाठी निघालि BECIL अंतर्गत मोठी भरती मिळणार 60 हजार रुपये पगार, इथे करा अर्ज

एकूण जागा 15

1. स्टार्ट-अप फेलो

2. यंग प्रोफेशनल

3. आयटी सल्लागार

शैक्षणिक पात्रता:- 

शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी कृपया भरतीची जाहिरात नक्की बघा

 

इथे क्लिक करून जाहिरात बघा

 

वयोमर्यादा – 32 वर्षे दरम्यान

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पध्दतीने

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मे 2024 असणार आहे.

तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहितीचा लाभ मिळेल धन्यवाद