नमस्कार मित्रांनो मोदी आवास घरकुल योजने संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे घरकुल बांधण्यासाठी तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार जर घरकुल बांधण्यासाठी तुमच्याकडे जागा नसेल तर जागा खरेदीसाठी सुद्धा पन्नास हजार रुपये या योजनेअंतर्गत दिले जाणारे सविस्तर येत्या माहिती पहा म्हणजे तुम्हाला सर्व समजून घेणारे सर्वांसाठी घरे 2024 हे शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तवास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सन 2024 पर्यंत स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न शासनाचा आहे.
त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कार व राज्य पुरस्कारात विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत शासनामार्फत अनुसूचित जाती व जमाती तर वर्गातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदी वाशी योजना तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व धनगर आवास योजना तथापि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्या करिता अशा प्रकारच्या कोणत्याही योजना अस्तित्वात नव्हती त्यामुळे इतर मागास प्रवर्गातील घरकुलास पात्र लाभार्थी वंचित राहत होते यासाठी राज्य शासनाने सन 2023 24 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना राज्यात इतर मागास प्रवर्गातील तीन वर्षात दहा लाख घरे पूर्ण करण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.
👉 इथे क्लिक करून बघा जागा खरेदीसाठी कशाप्रकारे मिळणार 50 हजार रुपये 👈
त्या अनुषंगाने इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यासाठी येत्या तीन वर्षात दहा लाख गरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजना राबवण्यात शासनाने मान्यता दिली आहे आता ही योजना कशी असेल हे समजून घ्या त्यानंतर जागा खरेदी करण्यासाठी तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये दिले जातात या संदर्भात सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत . कशाप्रकारे मिळणार लाभ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा