तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुमच्या मुलीच्या खात्यात होणार एक लाख रुपये जमा, इथे करा लगेच अर्ज

योजना कुणाला लागू होणार?

१ एप्रिल २०२३ नंतर एक मुलगी व मुलगा आहे. त्यांना ही योजना लागू होईल, यासह ज्यांना एकच मुलगी आहे. दोन्ही मुलगी आहेत, असे कुटूंब योजनेस पात्र राहणार आहेत.

किती टप्प्यात, कसे मिळणार एक लाख एक हजार ?

पिवळ्या व केशरी रेशनधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये, इयत्ता पहिलीत सहा हजार रुपये, सहावीत सात हजार रुपये, अकरावीत आठ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. लाभार्थी मुलींचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील.अनेक जण या योजनेचा लाभ घेत असून, महिला व बालकल्याण विभागाकडून देखील

लाभासाठी कोठे संपर्क साधाल ?

लेक लाडकी योजनेत लाभार्थीची ग्रामीण भागात पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, संबंधित पर्यवेक्षिका, नागरी भागात मुख्य सेविकांची राहणार आहे. लाभार्थीची माहिती ऑनलाइन भरावी लागणार आहे.