सर्वसामान्यांना मोठा दिलासा.! खाद्यतेलाच्या किंमती झाल्या कमी इथे बघा आजचे नवीन दर

नमस्कार मित्रांनो खाद्यतेलांचे दर कमी झाल्यामुळे वाढत्या महागाईतही सामान्यांना अल्प दिलासा मिळत आहे. सोयाबीन खाद्यतेलाचे दर तीन वर्षांआधीच्या स्तरावर आले आहेत.

सर्वाधिक विक्रीच्या सोयाबीन खाद्यतेलाच्या १५ किलोच्या डब्यामागे काही महिन्यांपासून ३०० रुपयांची घसरण झाली. किरकोळमध्ये प्रति किलो भाव ११० रुपयांवर आहेत. तर शेंगदाणा तेल १७० रुपयांपर्यंत उतरले आहे.

लोकसभा निवडणुकीमुळे तेलाच्या किमतीत वाढ झालेली नाही. शिवाय जून अखेरपर्यंत लग्नकार्य नसल्यामुळे विक्रीवर परिणाम झाला आहे.

 

इथे क्लिक करून तपासा खाद्य तेलाच्या नवीन किमती

Leave a Comment