केंद्रीय लोकसेवा आयोगा अंतर्गत निघाली मोठी भरती मिळणार 1 लाख 40 हजार पगार, इथे करा अर्ज

रिक्त पदांची संख्या 83

या भरती अंतर्गत एकूण 83 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

कोणकोणत्या पदांसाठी भरती असणारे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात नक्की बघा.

मासिक पगार

दर महिन्याला 1 लाख 40 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.

 

इथे क्लिक करून ऑनलाइन अर्ज करा