नमस्कार शेतकरी मित्रानो, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे अनुदान योजनेतून Maha DBT Biyane Anudan Yojana: अर्ज प्रक्रिया चालू झाली आहे. हे बियाणे गळीत आणि अन्नधान्य पिकासाठी असते.
पण हे बियाणे प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळे दिले जाते. तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सरकारी वेबसाईटवर Maha DBT पोर्टलवर भरावे लागते. mahadbt biyane anudan yojana अर्ज भरल्यानंतर तुम्हाला हे बियाणे कृषी विभागामार्फत दिले जाते
इथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा
गहू, तांदूळ, कापूस, डाळिंब तसेच ऊस या पिकासाठी जर अर्ज करत असाल तर अर्ज करताना त्या जिल्ह्यातील शेतकरी असला पाहिजे
पासवर्ड टाकून कॅप्चा कोड टाकून लॉगिन करू शकता किंवा तुम्ही आधार ओटीपी आणि बायोमेट्रिक्स या ठिकाणी लॉगिन करू शकता प्रोफाइल याच्यामध्ये 100% भरलेला असणं आवश्यक आहे ज्याच्याबद्दल आपण यापूर्वीच वेळोवेळी माहिती घेतलेल्या तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं प्रोफाइल कसं करायचं तुमच्या पिकांची माहिती तुमच्या सिंचनाच्या स्त्रोतांची माहिती हे सर्व माहिती याच्यामध्ये जोडायची आहे.