- भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या वेबसाइटवर जा, ‘डोअर स्टेप’ पर्याय निवडा.
- आपले नाव, मोबाइल क्रमांक, ईमेल आईडी, पत्ता, पिन कोड इ. माहिती भरा.
- आता ‘आय ॲग्री’वर क्लिक करा. थोड्याच वेळात पोस्टमन पैसे घेऊन तुमच्या घरी येईल.
किती पैसे काढता येतील?
आधार एटीएमद्वारे 10 हजार ते 15 रुपयांपर्यंत रक्कम काढता येते. यात पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. फक्त घरपोच सेवेचे शुल्क आकारले जाणार आहेत. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आवडली असेल तर तुम्ही मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा यार माहितीचा लाभ मिळेल