शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होण्यास सुरुवात, इथे बघा जिल्ह्यानुसार यादी

नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा हप्ता फक्त एक रुपया असल्याने व कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्याने यंदा विक्रमी संख्येने पीकविमा काढला.

 

इथे क्लिक करून बघा यादित तुमचे नाव

 

पेरणीपासून ते काढणीपर्यंत हवामानातील प्रतिकूल परिस्थिती, तसेच पावसातील खंड यासारख्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका ही तृण व कडधान्य, तसेच भुईमूग, कारळा, सोयाबीन ही गळीत धान्य पिके आणि कापूस, खरीप कांदा ही नगदी पिके नुकसानासाठी पीकविम्यात समावेश आहे.

 

इथे क्लिक करून बघा यादित तुमचे नाव

 

मका पिकाला हेक्टरी ३५ हजार ५९८, कापसाला ५० हजार, सोयबीनला ५० हजार, बाजरीला २७ हजार ५००, तुरीला ३६,८००, तर मुगाला २२,५०० रुपयेप्रति हेक्टरी विम्याचे संरक्षण मिळाले आहे.

Leave a Comment