नमस्कार मित्रांनो सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान मानधन योजना. देशातील शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षांनंतर मासिक पेन्शन देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.
वृद्धापकाळातील शेतकरी आणि कृषी कामगारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM किसान मानधन योजना) सुरू केली आहे.
इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार शेतकऱ्यांना वर्षाला 42 हजार रुपये
या योजनेंतर्गत महिन्याला ठराविक रक्कम जमा केली जाते. एकदा तुम्ही वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर, हप्त्याच्या स्वरूपात जमा केलेली रक्कम तुमच्या उर्वरित आयुष्यासाठी मासिक पेन्शन म्हणून सरकार देते. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून केंद्र सरकारने 18 ते 40 वयोगटातील शेतकऱ्यांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास सांगितले आहे. ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण २४ लाखांहून अधिक शेतकरी यात सहभागी झाले आहेत.
इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार शेतकऱ्यांना वर्षाला 42 हजार रुपये