जमीन खरेदीसाठी मिळणार याबँकेकडून 30 लाख रुपये अनुदान, आजच करा इथे अर्ज

कर्ज पात्रता आणि अटी

SBI जमीन खरेदी योजनेंतर्गत कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे कोणत्याही प्रकारचे कर्ज थकीत नसावे.

योजनेंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराची किमान 2 वर्षे कर्जाची परतफेड करण्याची चांगली नोंद असणे आवश्यक आहे.

इतर बँकांचे चांगले कर्जदार देखील अर्ज करू शकतात, जर त्यांनी आधीच इतर बँकांकडे त्यांची थकबाकी भरली असेल.

शेतजमीन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याला जमिनीच्या निश्चित मूल्याच्या ८५ टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळते, जी कमाल ५ लाख रुपये आहे.

या ८५ टक्के जमिनीची किंमत बँक ठरवेल.

2.5 एकरपेक्षा कमी बागायती जमीन असलेले शेतकरी कर्जासाठी अर्ज करू शकतात.

भूमिहीन शेतकरीही योजनेअंतर्गत कर्ज मिळविण्यासाठी अर्ज करू शकतात.

5 एकरपेक्षा कमी बागायत जमीन असलेले शेतकरी देखील योजनेसाठी अर्ज करू शकतात.