10वी पास उमेदवारांसाठी निघाली राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स अंतर्गत भरती मिळणार 42 हजार रु पगार येथे करा अर्ज

पदाचे नाव : ज्युनियर फायरमन ग्रेड II- 10

 शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) फायरमन प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक.

वयोमर्यादा : 18 ते 29 वर्षे दरम्यान

नोकरी ठिकाण: मुंबई असणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा