कर्मचाऱ्यांसाठी आली खुशखबर.! 7व्या वेतन आयोग चा थकबाकीचा पाचवा हप्ता या दिवशी होणार खात्यात जमा

नमस्कार मित्रांनो सार्वजनिक कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. कर्मचाऱ्यांना या आयोगाचे 4 हप्ते मिळाले आहेत. त्यानंतर जुलै महिन्यात पाचवा हप्ता दिला जाईल.

ज्या राज्यांमध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला आहे त्या राज्यांतील सरकारी कर्मचारी, शाळा आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना हे पेमेंट दिले जाईल.

 

हे सुद्धा वाचा शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 51 हजार रुपये झाल्या जमा इथे बघा आपले नाव

 

केंद्र सरकारने गुरुवारीच सातव्या वेतन आयोगाच्या पाचव्या टप्प्याबाबत निर्णय घेतला. 1 जुलै 2023 रोजी राज्य सरकार किंवा इतर कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थकबाकी अदा करण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे. ही थकबाकी भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्याचे किंवा रोखीने भरण्याचे निर्देश देण्यात यावेत. राज्य सरकारच्या वित्त विभागाचे अवर सचिव वि. ए धोत्रे यांनी दिली आहे.सातव्या वेतन आयोगाची थकबाकी 2029-20 नंतर पुढील पाच वर्षात अदा करावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले होते. त्यानंतर ही रक्कम 5 हप्त्यांमध्ये भरायची होती. आता या सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता जुलै महिन्यात दिला जाणार आहे.

 

हे सुद्धा वाचा शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 51 हजार रुपये झाल्या जमा इथे बघा आपले नाव

 

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या पेन्शनसह थकित पेन्शनचा पाचवा हप्ता रोखीने अदा करण्यात यावा. सरकारी कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या पगारासह पाचवा हप्ताही देण्यात यावा, असे निर्देशही सरकारने दिले आहेत.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग 2026 मध्ये लागू होणे अपेक्षित आहे. 2019 मध्ये रोख लाभ मिळाले. त्यानंतर हे पैसे पाच हप्त्यांमध्ये देण्याचे आदेश देण्यात आले. ही रक्कम निवृत्त कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा केली जाईल.

Leave a Comment