कोण कोणत्या शहरात बँका राहणार बंद?
मिळालेल्या माहितीनुसार, आज अनेक राज्यात बँका बंद राहणार आहेत. यामध्ये अरुणाचल प्रदेश, कन्न्याकुमारी, उत्तराखंड, आसाम आणि नागालँड तसेच डेहराडून, चेन्नई, इटानगर, जयपूर, कोहिमा, नागपूर आणि शिलाँगमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळं नागरिकांनी बँकांचे व्यवहार करण्यापूर्वी ही यादी तपासणे गरजेचे आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, आसाम, बिहार, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल,जम्मू आणि काश्मीर, लक्षद्वीप आणि पुडुच्चेरी अंदमान आणि निकोबार तसेच महाराष्ट्रातील विदर्भात निवडणुका होत आहेत. मात्र, या भागात सुट्टीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती चा लाभ मिळेल धन्यवाद