शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! शेतकऱ्यांच्या खात्यात सरकार करणार दहा हजार रुपये जमा, इथे बघा यादीत नाव
नमस्कार मित्रांनो 2023 च्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीनच्या भावात झालेल्या घसरणीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा आदेश सरकारने काल सोमवारी जारी केला आहे. त्यानुसार कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना 5 रुपयांची मदत दिली जाणार आहे. हे सुद्धा वाचा या नागरिकांना शिंदे सरकार देणार अडीच लाख रुपये हजार प्रति हेक्टर. दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत मदत … Read more