सरकार देत आहे आता तुमच्या मुलींचे लग्न करण्यासाठी 20 हजार रुपये इथे जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
नमस्कार मित्रांनो आईवडिलांना मुलींच्या लग्नाची काळजी असते. मुलींच्या लग्नासाठी खूप खर्च येतो. त्यामुळेच आईवडिलांना खूप काळजी असते. मुलीच्या लग्नासाठी खूप आधीपासूनच पैसे साठवतात. मुलींच्या लग्नासाठी येणारा खर्च लक्षात घेऊन राज्य सरकारने योजना सुरु केली आहे. राज्य सरकारने मुलींच्या लग्नासाठी कन्यादान योजना राबवली आहे. कन्यादान योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या पालकांना मुलींच्या लग्नासाठी मदत केली जाते. गरीब कुटुंबातील … Read more